कळसुबाई मिलेट - दिवाळी फराळ  


आपली एक सजग निवड, मोठा परिणाम करणारी ठरु शकते.  

त्याबद्दल मनापासून धन्यवाद. यंदाचे हे मिलेट फराळाचे आपले ५ वे वर्ष. 


यावर्षीची दिवाळी जरा हटके करूया आणि डोंगर-मातीशी जोडून घेऊया.

दिपोत्सावानिमित्त घेऊन येत आहोत चवदार, आरोग्यदायी आणि आमच्या भागातील महिलांनी बनवलेले ‘दिवाळी मिलेट फराळ’ आणि चिरतारुण्य राखणारे ‘रानमेवा मोहफुले-जवस लाडू. 

 २०२३ हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष साजरे होत असताना याचे महत्व अधोरेखित करणे, व ते इतरांपर्यंत पोहचवणे हे स्तुत्य आहे.



 आपली एक ऑर्डर म्हणजे 

१. स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ 

२. आदिवासी महिलांना रोजगार

३. आरोग्यदायी मिलेटच्या संवर्धनास मदत 

४. पर्यावरण रक्षण . 


  आजच आपली ऑर्डर नोंदवा, आपल्या मित्र-नातेवाईक यांना दिवाळी भेट द्या आणि पारंपरिक अन्नाचा आस्वाद घ्या.

  फ्री डिलिव्हरी (T&C apply)

 

Pack @ Rs.599 – रागी देसी घी कुकीज (1 bx- 165gms ), ज्वारी शेव (200gm), ज्वारी चिवडा (200gms), नाचणी राळा गुळ देसी घी लाडु 8 pcs)

 

Pack @ Rs. 999 - रागी देसी घी कुकीज (1 bx- 265gms ), ज्वारी शेव (400gm), नाचणी राळा देशी घी लाडू (160gms/8pcs), ज्वारी चिवडा (400gms) आणि महूआ-गुळ-जवस लाडू (150gms/ 9 pcs).. 


Pack @ Rs. 1999 – ज्वारी शेव 300 ग्राम, रागी राळा गुळ देसी घी लाडू 500 ग्राम, महुआ जवस लाडू २५० ग्राम, कोदो मिलेट चिवडा 400 ग्राम, ज्वारी चिवडा ४०० ग्राम, रागी देसी घी कुकीज १ , मल्टीमिलेट देसी घी कुकीज १ 265 ग्राम   



ऑर्डर नोंदवण्यासाठी – 

Whatsapp – 9423785436 OR 

Order online – https://kalsubaimillets.in/

 

डिलिव्हरी – 

१.फ्री डिलिव्हरी- ही फ्री डिलिव्हरी फक्त ज्या शहरांमध्ये आमची कुरियर सर्व्हिस उपलब्ध आहे, तेथेच उपलब्ध होईल. उदा.शहर-तालुका व जिल्ह्याची ठिकाणे येथे उपलब्ध होऊ शकेल., याची नोंद घ्यावी.

२. ग्रामीण भागात पोस्ट किंवा इतर माध्यमांतून पाठवायचे असेल तर एकूण पार्सल खर्चाच्या ५० % कुरियर चार्जेस सवलत मिळेल..

3. परराज्यात पाठवायचे असेल तर एकूण पार्सल खर्चात २५ % सवलत मिळेल. 

३. ऑर्डर नोंदवल्यानंतर कमीत कमी ३ दिवस पार्सल पाठवले जाईल. 

४. फ्री डिलिव्हरी साठी अंतिम बुकिंग तारीख 5.11.23 पार्सल पाठवण्याची अंतिम तारीख – 7.11.23 

पेमेंट मेथड – 

१. बुकिंग वेळी सर्व रक्कम एकदम द्यावी लागेल. 

२. एकदा बुक झालेली ऑर्डर cancel करता येणार नाही. 

३. ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध. 


आकर्षक Packing, उत्कृष्ट गुणवत्ता आणि घरची चव व हेच आमचे वैशिष्ट्य. 

संपर्क – CALL or WhatsApp – 9423785436 / 7558485436


अधिक माहिती व ऑर्डर नोंदवण्यासाठी भेट द्या 

https://kalsubaimillets.in/


Book your order today only and get delivery on time.